hacklink hack forum hacklink film izle hacklink deneme bonusu veren sitelerinterbahislunabetpadişahbetmaltepe escortnon gamstop casinosnon gamstop casinocasinos not on gamstopjojobet girişnon gamstop casinocasino not on gamstopmaltepe escortAviator Gamesukawin88padişahbetmarsbahisdeneme bonusu veren siteleraviatortop casino en lignemaltepe escortpadişahbetkingbet188canlı maç izlemarsbahismaltepe escortmaltepe escortnuru massage taksimaviatoraviator gamegrandpashabetgrandpashabet girişซื้อหวยCeltabetCeltabetCeltabetturboslotpokerklasdeneme bonusu veren sitelerpadişahbetgalabetjojobetsahabetjojobettogel hkmeritkingjojobetcasibomholiganbetjojobetholiganbet girişholiganbetjojobet girişjojobet giriş

 

पीसीओडी – आधुनिक जीवनशैलीचा दुष्परिणाम

आजचे युग धकाधकीचे आहे. स्त्रिया व मुलीही करिअर व घर सांभाळण्याची तारेवरची कसरत करीत असतात. आजकाल बऱ्याच स्त्रियांची तक्रार ऐकू येते की मासिक पाळी वेळेवर येत नाही किंवा आता मूल हवे आहे पण खूप प्रयत्न करूनही होत नाही. मग तपासण्या होतात आणि निदान निघते – पीसीओडी अर्थात पॉली सिस्टिक ओव्हरीयन डिसीज. आज जगातील दहापैकी एका स्रीला हा आजार आहे. अर्थात पीसीओडीवर मात करणेही शक्य आहे, त्यासाठी या रोगाची संपूर्ण माहिती प्रत्येक स्रीला असायला हवी.

 

पीसीओडी म्हणजे काय ?

पीसीओडी हा जननक्षम वयातील स्त्रियांना हार्मोन्स म्हणजेच संप्रेरकांच्या असंतुलनामुळे होणारा अंडाशयाचा रोग आहे. यात अंडाशयात द्रवपदार्थाने भरलेले अनेक गळू / ग्रंथी होतात. त्यामुळे स्रीबीज व पुरुषाच्या शुक्राणूचे फलन होत नाही व वंध्यत्व येते. पीसीओडीच्या स्त्रियांमध्ये अँड्रोजेन हे पुरुष संप्रेरक अधिक प्रमाणात असते. त्यामुळे हे असंतुलन होते.

 पीसीओडी, Can I get pregnant with PCOS - Ovary

पीसीओडीची लक्षणे 

पीसीओडी मध्ये स्रीच्या अंडाशयाना पिट्युटरी ग्रंथींद्वारे योग्य हामोनल सिग्नल मिळत नाही व त्यामुळे दरमहा स्त्रीबीजाची निर्मितीत होऊ शकत नाही. शरीरावर राठ केस येऊ लागतात. खालीलपैकी एक किंवा अनेक लक्षणे जाणवत असतील तर पॉली सिस्टिक ओव्हरीयन डिसीज असतो. अंडाशयाच्या अल्ट्रासाऊंड चाचणीद्वारे याचे निदान होते. 

 

पीसीओडीची कारणे

स्वतःकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रवृतीमुळे स्त्रिया स्वतःची काळजी घेत नाहीत. जेवण्याच्या वेळ नियमीत नसतात. चुकीची जीवनशैली व तणावग्रस्तता यामुळेही संप्रेरकांचे प्रमाण बिघडते व या विकाराला चालना मिळते. याची कारणे माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे योग्य उपचार होऊन उत्तम परिणाम दिसण्याची शक्यता वाढते. पीसीओडी होण्याची काही प्रमुख कारणे अशी-

स्त्रियांच्या आरोग्यावरचे परिणाम 

पीसीओडी मुळे स्त्रियांच्या शारिरीक आरोग्यावर तर परिणाम होतातच. एका शरीरप्रक्रियेत दोष निर्माण झाल्यामुळे इतर प्रक्रियांवरही दुष्परिणाम होऊ लागतो. याशिवाय मानसिक त्रासही होतो. चिडचिड होते. चेहऱ्यावरच्या केसांमुळे कुरूप झाल्यासारखं वाटतं. बाहेर जावंस, लोकांमध्ये मिसळावंसं वाटतं नाही. या कारणामुळे मूल होत नसेल, तर आईपणाच्या आनंदाला मुकावे लागल्याने निराशा येते.

पीसीओडी आयुर्वेद प्रभावी

नैसर्गिक उपचारांना प्राध्यान देणारे व रोगाच्या मुळापर्यंत जाऊन त्याला समूळ नष्ट करणारे आयुर्वेद हे शास्त्र आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे झालेला हा रोग असल्याने पीसीओडीसाठी आयुर्वेद हे उपचाराचे उत्तम माध्यम आहे.

आयुर्वेदाने पीसीओडीची करणे दूर करून त्यावर प्रभावी उपचार होतात. वात, कफ, पित्त, या त्रिदोषांपैकी निदान करून आयुर्वेदिक औषधे दिली जातात. संप्रेकरांचे संतुलन, जवस, हिरव्या भाज्या, फळे, सुका मेवा युक्त योग्य आहार, विहार, व्यायाम व आयुर्वेदिक औषधे यांच्या मिलाफातून पीसीओडीवर मात करणे शक्य होते. 

आयुर्वेदामुळे पीसीओडीवर होणारे उपचार तात्पुरते नसतात, ते दीर्घकाळ टिकतात. याद्रीष्टीने स्त्रियांनी आपल्या जीवशैलीत मूलभूत बदल करून आयुर्वेदासारखे उत्तम व दुष्परिणाम नसलेले उपचार करावेत व पीसीओडी सारख्या त्रासदायक विकाराला दूर करावे. आनंददायी व निरोगी जीवन जगावे.

 

Watch Dr Vinesh Nagare’s exclusive interview. To get updates about all the new videos, subscribe to our YouTube channel by clicking on YouTube button below.

Subscribe

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *