आयुर्वेदामध्ये स्त्रीबीजाला आर्तव असं म्हटलं आहे. आर्तव अग्नीस्वरूप असतं. मासिक पाळीच्या तक्रारी आणि त्याची चिकित्सा करताना स्त्रीबीज समजून घेणे महत्वाचे ठरते.
Archive for category: Women’s Health
स्त्रियांच्या उन्हाळ्यातील समस्या आणि घरगुती आयुर्वेदिक उपचार
स्त्री ही कुटुंबाचा कणा असल्याने स्त्रीला उन्हाळ्यातही काही ना काही कारणाने घराबाहेर पडावंच लागतं. स्त्रियांच्या उन्हाळ्यातील समस्या आणि त्यावरील सोपे घरगुती उपाय माहित करून घेणे उपयोगी ठरते.
स्त्रियांच्या चाळिशीतील समस्या आणि आयुर्वेद
चाळीशी म्हणजे नेमकं काय आणि स्त्रियांनी या वयात काय काळजी घ्यावी?