दिनचर्या, वंध्यत्व आणि आयुर्वेद

दिनचर्या, वंध्यत्व आणि आयुर्वेद

वंध्यत्वाच्या रुग्णाची दिनचर्या तपासून वाट- पित्त -कफ दोषांचे संतुलन नीट करावे लागते. दिनचर्या योग्य आखून औषधाशिवायही उत्तम रिझल्ट्स मिळविता येतात.

वंध्यत्व आणि घरघुती आयुर्वेदिक उपचार

वंध्यत्व आणि घरघुती आयुर्वेदिक उपचार

आजच्या धकाधकीच्या युगात वाढत असलेली एक महत्वाची वैद्यकीय समस्या म्हणजे वंध्यत्व. या समस्येवरही घरघुती आयुर्वेदिक उपचार आहेत.