लवकर गरोदर कसे राहाल? प्रत्येक स्त्री ला माहीत असाव्यात अशा 9 टिप्स

अपत्यप्राप्तीचा निर्णय तुम्ही घेतला असेल, तर लवकर गरोदर होण्यासाठीच्या या टिप्स माहीत करून घ्या. टप्प्याटप्प्याने होणारी ही प्रक्रिया आहे.

पीसीओएस वर मात करून वंध्यत्वासाठी आयुर्वेदिक उपचार : वैद्य विनेश नगरे

पीसीओएस - वंध्यत्वासाठी आयुर्वेदिक उपचार

बाळाला जन्म देणं ही स्रीच्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट असते. पण मातृत्वासाठी आतुर असूनही गर्भधारणा होत नसेल तर या वंध्यत्वाचे कारण पीसीओएस असू शकेल.

वंध्यत्व , स्त्रियांवरील शस्त्रक्रिया आणि आयुर्वेद : वैद्य विनेश नगरे

वंध्यत्व , स्त्रियांवरील शस्त्रक्रिया आणि आयुर्वेद

वंध्यत्व येण्याचे प्रमुख कारण म्हणजे पीसीओडी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. पीसीओडी सध्या मोठ्या प्रमाणात अगदी टीनेजर्स मध्येही आढळतो

दिनचर्या, वंध्यत्व आणि आयुर्वेद : वैद्य विनेश नगरे

दिनचर्येचा वंध्यत्वाशी संबंध

वंध्यत्वाच्या रुग्णाची दिनचर्या तपासून वाट- पित्त -कफ दोषांचे संतुलन नीट करावे लागते. दिनचर्या योग्य आखून औषधाशिवायही उत्तम रिझल्ट्स मिळविता येतात.