विरुद्ध आहार: कायम निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदानुसार हे पदार्थ कधीच एकत्र खाऊ नयेत | श्री माऊलीविश्व आयुर्वेद
विरुद्ध आहार म्हणजे नक्की काय? आयुर्वेदानुसार विरुद्ध आहार म्हणजे काय, विरुद्ध आहार कुठल्या प्रकारचे असतात आणि त्याचे शरीरावर काय परिणाम होतात हे समजून घेणे महत्वाचे ठरते.